NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Blanket Donate रस्त्यावर झोपणाऱ्या गरिबांना मायेची ऊब; कोण आहेत ‘ब्लॅंकेट दूत’ ? #local18

Blanket Donate रस्त्यावर झोपणाऱ्या गरिबांना मायेची ऊब; कोण आहेत ‘ब्लॅंकेट दूत’ ? #local18

सध्या हिवाळा सुरु आहे. त्यामुळे कड्याकाची थंडी पडत आहे. सर्वांना थंडीपासून बचावासाठी शेकोटी, उबदार कपडे यांची मदत घेण्याची गरज भासू लागली आहे. सर्वजण घरामध्ये गरम वातावरण करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, रस्त्यावर राहणारे गोर गरीब लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्त काही करू शकत नाहीत. त्यामुळे पुण्यातील मंडई सांस्कृतिक कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी निराधार आणि गरजू लोकांना ब्लॅंकेटचे वाटप केले आहे.Currently, winter is starting. It is getting bitterly cold. Everyone has felt the need to take the help of fireplaces and warm clothes to protect themselves from the cold. Everyone is trying to stay warm indoors. However, poor people living on the streets can't do much to protect themselves from the cold. Therefore, Balasaheb Malusare, president of Mandai Cultural Katta in Pune, has distributed blankets to destitute and needy people.