NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / BJP Slogan Vidhansabha Election : मुंडे, चव्हाण म्हणतात बटेंगे तो कटेंगे आमच्या पक्षाचा नारा नाहीच

BJP Slogan Vidhansabha Election : मुंडे, चव्हाण म्हणतात बटेंगे तो कटेंगे आमच्या पक्षाचा नारा नाहीच

BJP Slogan : मुंडे, चव्हाण म्हणतात बटेंगे तो कटेंगे आमच्या पक्षाचा नारा नाहीचउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या प्रचार सभेत ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा केली होती. त्यानंतर योगींच्या या घोषणेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे, राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थही समजावून सांगितला होता. मात्र तरी देखील अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यात आता भाजपच्याच एका मुख्यमंत्र्याने या घोषणेला विरोध केला आहे.