BJP National President Mr. J.P. Nadda has appointed the State Election Incharge and Co-incharge for the upcoming Assembly Elections. In-charges have been selected for the states of Maharashtra, Haryana, Jharkhand and Jammu Kashmir.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे.पी.नड्डा यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्य निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांसाठी प्रभारींची निवड करण्यात आली आहे.