NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / BJP On Sharad Pawar : पवारांच्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर, विखे पाटील-मुनगंटीवार काय म्हणाले?

BJP On Sharad Pawar : पवारांच्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर, विखे पाटील-मुनगंटीवार काय म्हणाले?

BJP On Sharad Pawar : पवारांच्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर, विखे पाटील-मुनगंटीवार काय म्हणाले?शरद पवारांनी केलेल्या या टीकेला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. बॉम्बस्फोटातील आरोपींना विमानातून नेणाऱ्यांची तोंडी ही भाषा शोभत नाही असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला. तर नैराश्यातून पवारांच्या तोंडी अशी भाषा आल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केलाय.