NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / BJP Majharashtra Manthan : पराभवाचं भाजपकडून मंथन | गमावलेल्या 33 मतदारसंघांचा घेतला जाणार आढावा

BJP Majharashtra Manthan : पराभवाचं भाजपकडून मंथन | गमावलेल्या 33 मतदारसंघांचा घेतला जाणार आढावा

After the defeat in the Lok Sabha, BJP has started churning. The reasons for the defeated constituencies in the state will be reviewed. The major leaders have been given the responsibility to go to the constituencies and find out the reasons for the defeat. The 33 constituencies lost by the grand alliance will be reviewed. Not only this, BJP has also sent inspectors to the won seats. This report has to be submitted to the state president Chandrasekhar Bawankule by June 22.लोकसभेतील पराभवानंतर भाजपकडून मंथन सुरू करण्यात आलंय. राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी देण्यात आलीय. महायुतीने गमावलेल्या 33 मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. इतकंच नाही तर जिंकलेल्या जागांवरही भाजपनं निरीक्षक पाठवलेत. 22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हा अहवाल द्यावा लागणार आहे.