कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी राजकीय गौप्यस्फोट केलाय. भाजपनं आपल्याला पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा शिंदेंनी केलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.N18V |