NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Birthday Celebration वाढदिवसानिमित्त 1 रोप! धाराशिवमध्ये आयुष्यभर झाडं जपण्याचा खास उपक्रम #local18

Birthday Celebration वाढदिवसानिमित्त 1 रोप! धाराशिवमध्ये आयुष्यभर झाडं जपण्याचा खास उपक्रम #local18

शाळेत असताना आपण ‘झाडे लावा, झाडे जगवा’, हे घोषवाक्य शिकलो होतो. कदाचित तेव्हा ते आवडीनं जपायचोदेखील. मात्र पुढे कामाच्या व्यापात झाडं लावायला वेळच मिळाला नाही. फार कमी लोक असे असतात जे आजही वृक्षरोपण अगदी उत्साहानं करतात, तर काहीजण शुद्ध हवा मिळावी, घर सुंदर दिसावं यासाठी खिडकीत किंवा गॅलरीत काही झाडं लावतात. परंतु खरोखर सर्वांना शुद्ध हवा मिळावी, निसर्ग जपावं , या व्यापक उद्देशानं वृक्ष लागवड करणारे फार कमीजण असतात.