सांगली पाठोपोठा भिवंडी लोकसभेची जागा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरलीय. भिवंडीच्या जागेवर काँग्रेस तसेच शरद पवारांच्या पक्षानंही दावा ठोकला आहे. त्यामुळे भिवंडीचा निर्णय घेताना मविआ नेत्यांची कसोटी लागणार आहे.