NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Benefits of Ghee "तूप खाल्लं की रूप येतं", उपाशी पोटी तूप खाण्याचे फायदेच फायदे #Local18

Benefits of Ghee "तूप खाल्लं की रूप येतं", उपाशी पोटी तूप खाण्याचे फायदेच फायदे #Local18

जेवणाची चव वाढवण्यासाठी तूप वापरलं जात. मात्र अनेक जण तुपामुळे वजन वाढेल म्हणून खाणे टाळतात. पण तुम्हाला माहिती आहे का उपाशीपोटी रोज एक चमचा तूप खाल्लं तर त्या तुपाचे शरीरासाठी भरपूर असे फायदे आहेत. हे फायदे कोण कोणते आहेत? याबद्दच छत्रपती संभाजीनगर शहरातील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.Ghee was used to enhance the taste of food. But many people avoid eating ghee as it causes weight gain. But do you know that if you eat one spoon of ghee every day on an empty stomach, that ghee has many benefits for the body. Who are these benefits? Alka Karnik, a nutritionist in Chhatrapati Sambhajinagar city has given information about this.