Vanjarwadi Vasti School in Wadwani taluka of Beed has no building for the past ten years, so the students have to study under trees. As there was no building, the villagers constructed a sheet shed for the school. But, as the paper shed was also blown away in the storm two months ago, now 23 students of the slum have to sit under the trees and acquire knowledge. If it rains under the trees, the students have to sit in the cowshed and learn the lessons.बीडच्या वडवणी तालुक्यातील वंजारवाडी वस्ती शाळेला गेल्या दहा वर्षापासून इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली धडे गिरवावे लागतं आहेत. इमारत नसल्याने ग्रामस्थांनी लोकवगर्णी करून शाळेसाठी एक पत्र्याचे शेड तयार केले. परंतु, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळात पत्र्याचे शेडही उडून गेल्याने आता वस्तीशाळेवरील २३ विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे. झाडाखाली पाऊस आला तर विद्यार्थ्यांना चक्क गुराच्या गोठ्यात बसुन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.