NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Beed Police Bharti | बीडमध्ये पोलीस भरतीवेळी घडला धक्कादायक प्रकार Police Recruitment

Beed Police Bharti | बीडमध्ये पोलीस भरतीवेळी घडला धक्कादायक प्रकार Police Recruitment

There is a strong police presence for police recruitment in Beed and thorough screening of the candidates is going on. This morning Sunil Bahirwal (age-24) of Mandwajali came with an injection of stimulant for field test. When the police checked him while leaving him in the field, the police found an injection of stimulating substance in the bag as well. Due to this incident, there has been a stir and the process of filing a case in this matter is going on in the Shivaji Nagar police station.बीडमध्ये १७० जागांसाठी भरती प्रकिया होत आहे. यासाठी ८४०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आज सकाळी भरतीसाठी आलेल्या एक उमेदवारावर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सध्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बीडमध्ये पोलीस भरतीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून उमेदवारांची कसून तपासणी सुरु आहे. आज सकाळी मांडवजाळीचा सुनील बहिरवाळ (वय-२४) हा तरुण मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेऊन आला होता. पोलिसांनी त्याला मैदानात सोडताना त्याची तपासणी केली असता बॅगमध्येही उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन पोलिसांना आढळून आले.याप्रकरामुळे खळबळ उडाली असून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.