NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Beed Handa Morcha | बीडच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई, महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Beed Handa Morcha | बीडच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई, महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

The villagers of Anjadoh in Dharur taluka of Beed have also participated in the march. The children along with the women participated in the march. The serious thing was that three water supply schemes have been implemented in Anjanadoh till date, but still the start of summer is experiencing water scarcity at this place. Recently, a scheme of Rs 1.5 crore was approved under the aquifer, but due to the association of office bearers and officials, the village has not received water from the scheme.बीडच्या धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला या मोर्चामध्ये महिलांसह मुले देखील सहभागी झाले होते गंभीर बाब म्हणजे अंजनडोह येथे आजपर्यंत तीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या परंतु तरीदेखील उन्हाळ्याच्या प्रारंभीची या ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे.. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. नुकतीच या ठिकाणी जलजीवन अंतर्गत दीड कोटी रुपये निधीची योजना मंजूर झाली होती परंतु पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे या योजनेतून देखील गावाला पाणी मिळालेले नाही.. या सर्व प्रकाराची चौकशी करावी व गावाला तात्काळ पाणीपुरवठा सुरू होईल यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढला.. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube