मुंबईत आज महायुतीची महत्त्वाची बैठकतिन्ही पक्षातील नेते बैठकीला राहणार उपस्थितआगामी निवडणुक प्रचाराची रणनीती ठरणारशिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाला उद्यापासून सुरूवातमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यात प्रचार मेळावे होणारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड जिल्हा दौऱ्यावररायगडमधील माणगावात आज 'शासन आपल्या दारी'लोणेरेतील डॉ.आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात कार्यक्रम