NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Bangladesh Shaikh Haseena News | शेख हसीनांचा मतदान हक्क हिरावून घेतला! कारण काय? 4K Video N18G

Bangladesh Shaikh Haseena News | शेख हसीनांचा मतदान हक्क हिरावून घेतला! कारण काय? 4K Video N18G

बांगलादेशात पुन्हा एकदा मोठा राजकीय झडपघात झाला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रीय ओळखपत्रं (NID) ब्लॉक करून त्यांना मतदानाचा अधिकारच हिरावून घेण्यात आलाय. नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या शासनानं आधीच अवामी लीगवर निवडणुका लढवण्यास बंदी घातली आहे. आता हसीना मतदानापासूनही वंचित ठरल्या आहेत.