राम मंदिर सोहळ्याचा लहानग्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पालीतील दोन भावंडे अयोध्येला रवाना झाली आहेत.