NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ayodhya Ram Mandir पुण्याचे शिक्षक अयोध्येत साकारणार लाईव्ह पेंटिंग; कशी झाली निवड? #local18

Ayodhya Ram Mandir पुण्याचे शिक्षक अयोध्येत साकारणार लाईव्ह पेंटिंग; कशी झाली निवड? #local18

22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदीराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यादरम्यान, स्वामी रामभद्राचार्य यांच्या रामानंद मिशन विश्वस्त संस्थेने ‘अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड मधील कला शिक्षकाची अयोध्येतील ‘अमृत महोत्सवा’च्या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी देशातील 20 चित्रकारांची लाईव्ह पेंटिंगसाठी निवड करण्यात आली आहे.Inauguration ceremony of Shri Ram Temple will be held in Ayodhya on January 22. Meanwhile, Swami Rambhadracharya's Ramanand Mission Trustee has organized 'Amrit Mahotsav'. In this, an art teacher from Pimpri-Chinchwad has been selected for the activities of 'Amrit Mahotsav' in Ayodhya. For this, 20 painters of the country have been selected for live painting.