सोमवारी देशात दिवाळी साजरी होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे मात्र त्यावरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही, शरद पवारांनी याच मुद्यावरून मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय.Producer/Editor/Publishing : Nilkanth Sonar