In Sambhajinagar an ordinary rickshaw puller has filed his candidature..incidentally the rickshaw puller candidate has also got a rickshaw symbol..specially the rickshaw puller candidate has also prepared his manifesto..and the 12 point manifesto is about rickshaw puller issues..संभाजीनगर मध्ये एका साधारण रिक्षा चालकाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे..योगायोगाने रिक्षाचालक उमेदवाराला चिन्ह सुद्धा रिक्षा मिळाले आहे..विशेष म्हणजे रिक्षाचालक उमेदवाराने आपला जाहीरनामा सुद्धा तयार केला आहे..आणि 12 मुद्यांचा जाहीरनामा रिक्षाचालक समस्यांबद्दलचा आहे.