Ashadha is the fourth month of the Hindu calendar. This year, the month of Ashadha begins on July 6. This month will be very auspicious for the 5 zodiac signs Taurus Virgo Scorpio Capricorn Pisces.हिंदू दिनदर्शिकेतील चौथा महिना म्हणजे आषाढ. यंदा 6 जुलैला आषाढ महिन्याची सुरूवात होतेय. हा महिना वृषभ कन्या वृश्चिक मकर मीन या 5 राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ ठरेल.