Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath's slogan 'Batenge to Katenge' in the election campaign is currently popular in the assembly election campaign.. But this slogan has been opposed by BJP leader Pankaja Munden followed by Ashok Chavan.. Batenge to Katenga slogan was not given by BJP leaders... This is a narrative coming through third party.. Ashok Chavan said this.. This statement is wrong.. Party has not made any such statement.. I will not support anyone who made this statement. Ashok Chavan said. My agenda is development.. My policy is to take everyone along.. Ashot Chavan also said this. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’ ही दिलेली घोषणा सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगलीच गाजतेय.. मात्र या घोषणेला भाजप नेत्या पंकजा मुंडेंपाठोपाठ अशोक चव्हाणांनी विरोध केलाय..बटेंगे तो कटेंगा नारा भाजप नेत्यांनी दिला नाहीये... हा थर्ड पार्टीमार्फत आलेला नरेटीव्ह आहे.. असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय.. हे विधान चुकीचं आहे.. पक्षाने असं कोणतंही विधान केलं नाहीये.. ज्यांनी कोणी हे वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. माझा अजेंडा हा विकासाचा आहे.. सर्वांना सोबत घेऊन जाणं हे माझं धोरण आहे.. असंही अशोत चव्हाणांनी म्हटलंय.