Ashok Chavan indirectly criticized the late former Chief Minister Vilasrao Deshmukh. So new politics has started in Marathwada. Ashok Chavan's father Shankarao Chavan is known as Vilasrao Deshmukh's political mentor. So Ashok Chavan's statement has sparked a discussion.अशोक चव्हाणांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवर अप्रत्यक्ष टीका केलीय. त्यामुळे मराठवाड्यात नवं राजकारण सुरू झालंय. अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुखांचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय.