Today is the last day of campaigning for the 2024 assembly polls, with days to go. Marathi artists are also seen in election campaigns. BJP candidate from Bandra West Constituency Adv. Ashish Shelar has tried to campaign hard on the last day of campaigning. Campaigning is being done on the last day by participating in the rally with 23 actors from the Marathi film industry.2024 च्या विधानसभा निवडणुकांना काही दिवस बाकी असताना आज निवडणुकींच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकींच्या प्रचारात मराठी कलाकार देखील दिसत आहेत. भाजपचे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील उमेदवार ॲड. आशिष शेलार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हटके प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील 23 कलाकारांबरोबर रॅलीमध्ये सहभागी करून घेऊन शेवटच्या दिवशी प्रचार केला जात आहे.