लवकरच आता 2024 नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांना नववर्षाचे वेध लागले आहेत. एखादा दिवस, महिना किंवा वर्ष बदलणार असेल तर हा काळ आपल्यासाठी कसा असेल हे अनेकांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे यासाठी राशिभविष्य पाहिलं जातं. त्यामुळे 2024 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कसं असेल याबाबत धाराशिव शहरातील ज्योतिषी प्रशांत झालटे यांनी माहिती दिली आहे.New year 2024 will start soon. So everyone is looking forward to the New Year. If a day, month or year is about to change, many people want to know how this period will be for them. So horoscope is looked at for this. Therefore, astrologer Prashant Zalte of Dharashiv city has given information about how the year 2024 will be for Aries people.