राशिभविष्य पाहून आपण भविष्यातील आपल्या हातून होणाऱ्या चुका टाळू शकतो. त्यामुळेच बारा राशींपैकी कुंभ या राशीच्या व्यक्तींचे 2024 सालचे राशिभविष्यात नेमके काय असणार आहे, याची माहिती कोल्हापुरातील ज्योतिषाचार्य शारदा मोहिते यांनी दिली आहे.By looking at the horoscope, we can avoid our future mistakes. That's why Kolhapur astrologer Sharda Mohite has given the information about the horoscope of the year 2024 for Aquarius among the twelve zodiac signs.