I have no idea against the application against Ajit Pawar. Senior social worker Anna Hazare has said that I have nothing to do with the filed application.अजित पवारांविरोधात केलेल्या अर्जविरोधात मला कल्पना नाही. दाखल केलेल्या अर्जाशी माझा संबंध नाही असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले आहे.