NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Animal News अहो आश्चर्यम ..! गायीने दिला चक्क 3 वासरांना जन्म; पाहा कुठे घडली घटना #local18

Animal News अहो आश्चर्यम ..! गायीने दिला चक्क 3 वासरांना जन्म; पाहा कुठे घडली घटना #local18

जुळी मुलं होणं हे आता सामान्य झालंय. परंतु एखाद्या स्त्रीने एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला की, आजही आश्चर्य व्यक्त केलं जातं. प्राण्यांबाबतही असंच आहे. जेव्हा गाय वासराला जन्म देते, तेव्हा तिचा गोठा आणि ते संपूर्ण घर दूध, दुग्धजन्य पदार्थांनी संपन्न होतं. सर्वत्र आनंद साजरा केला जातो. एका ठिकाणी तर गायीने एकत्र चक्क तीन वासरांना जन्म दिला. याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात असून हा निसर्गाचा चमत्कार मानला जातोय.