Former Home Minister and Mahavikas Aghadi leader Anil Deshmukh's car was pelted with stones...This stone was pelted by some unknown persons near Belphata on Katol-Jalalkhed road in Nagpur. Anil Deshmukh was seriously injured in this incident and has been admitted to Katol hospital for treatment.. Former Home Minister Anil Deshmukh was coming to Katol after the conclusion of the meeting at Narkhed. While returning from Tinkheda-Bhishnur route in Katol, some persons attacked their car by pelting stones in large quantities near Belfatyav on Jalalkheda Road. Anil Deshmukh has been seriously injured in this.माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडलीय...नागपुरातील काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते. काटोल येथील तीनखेडा-भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत हल्ला केला. यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.