NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Amravati Paithani Sarees: पैठणीशिवाय लूक नाही, अमतरावतीत मिळतोय बेस्ट पर्याय N18V

Amravati Paithani Sarees: पैठणीशिवाय लूक नाही, अमतरावतीत मिळतोय बेस्ट पर्याय N18V

Paithani craze is always there in the women's category. Now the wedding season is starting and everyone likes to wear Paithani during this period. But wearing Paithani is not as easy as it seems. So many girls are inclined towards Paithani's 'ready to wear' dresses. Now many people have also increased the tendency to sew old Paithani dresses at home.महिला वर्गात पैठणीची क्रेझ कायमच आहे. आता लग्नसराईचा हंगाम सुरू होत असून या काळात पैठणी परिधान करायला सर्वांना आवडतं. पण पैठणी नेसणं वाटतं तेवढं सोप्पं नसतं. त्यामुळे अनेक मुलींचा कल पैठणीच्या ‘रेडी टू वेअर’ ड्रेसकडे असतो. आता अनेक जणींचा घरातील जुन्या पैठणीचे ड्रेस शिवून घेण्याकडेही कल वाढला आहे. अमरावतीमधील महिला व मुलींसाठी पैठणीचे ड्रेस परिधान करण्यासाठी बेस्ट पर्याय उपलब्ध आहे. याबाबतच जयश्री बाहेकर यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.