लोकसभेत राम मंदिरावरून चर्चा, अमित शाहांकडून अनेक महत्वाच्या आठवणींना उजाळा, २२ जानेवारी भारतातील अध्यात्मिक जागृतीचा दिवस, भारताला विश्वगुरू बनवण्याच्या मार्गावर नेणारा दिवस - अमित शाह