NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ambawadi Recipe अपचनाचा त्रास होईल गायब, झटपट बनवा वर्षभर टिकणारी आंबावडी रेसिपी #local18

Ambawadi Recipe अपचनाचा त्रास होईल गायब, झटपट बनवा वर्षभर टिकणारी आंबावडी रेसिपी #local18

सर्वसामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात गृहिणी वर्षभर पुरेल असे पदार्थ घरामध्ये करून ठेवत असतात. कुरड्या, पापड्यासोबतच उन्हाळ्यात आंब्याचेही लोणचे आणि इतर पदार्थ बनवले जातात. यातीलच एक पदार्थ म्हणजे आंबावडी होय. अपचनावर आंबावडी हा एक चांगला उपाय मानला जातो. जालना येथील विद्या उजेड यांनी कच्चा कैरीपासून झटपट होणारी ही आंबावडीची रेसिपी सांगितली आहे.