The marriage ceremony of Anant Ambani and Radhika Merchant will take place in Mumbai today. The royal wedding ceremony will be held at the Jio World Center in Mumbai. Various programs have been organized from today till July 14. The royal wedding will be attended by celebrities, businessmen, and political leaders from all over the world... Jio Center is decorated for the occasion... Antillaya is also decorated... The recently held Haldi was attended by celebrities.अनंत अंबानी आणि राधीका मर्चंट यांचा विवाह सोहळ आज मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. आजपासून ते 14 जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या शाही विवाह सोहळ्यात जगभरातून सेलिब्रेटी, बिझनेसमन, आणि राजकारणातले नेते उपस्थित राहणार आहेत... या सोहळ्यासाठी जिओ सेंटर सजवण्यात आलंय... तर अँटिलायाही सजलंय... नुकत्याच पार पडलेल्या हळदीला सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.