NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ambani's Wedding: अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या लग्नात खास पारंपारिक बांधणी दुपट्टा..

Ambani's Wedding: अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या लग्नात खास पारंपारिक बांधणी दुपट्टा..

लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या लग्नासाठी गुजरातमधील कच्छ आणि लालपूरमधील महिला कारागिरांनी खास कलाकुसर केलेले दुपट्टे तयार केले आहेत. नीता अंबानी यांनी या महिला कारागिरांची भेट घेऊन त्यांनी तयार केलेल्या दुपट्ट्यांचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच यामाध्यमातून आत्मनिर्भर बनलेल्या महिलांची स्तुती केली. या दुपट्ट्याची बांधणी गुजरातची तर हस्तकला महाराष्ट्राची असल्याचं या कारागिरांनी सांगितलं. दोन राज्यांच्या कलाकुसरीचा संगम या दुपट्ट्यामध्ये पाहायला मिळेल.