लोकसभेच्या तिकीटावरुन अनेक पक्षांमध्ये नाराजीनाट्यही पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरेंनाच पुन्हा उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याचं समोर आलंय. पण उमेदवारी मिळत नसल्यानं अंबादास दानवे थेट पक्षच सोडणार का?