Alibaug News : अलिबाग जवळील समुद्रात बार्ज भरकटलं, नेमकं काय घडलं? | Marathi NewsA barge of JSW Company was lost due to bad weather in the sea near Alibaug. Due to darkness and bad weather at night, relief and rescue operations could not be completed. In the morning, the sailors were evacuated by Coast Guard helicopter... 14 sailors were stuck on the barge...अलिबाग जवळील समुद्रात जे एस डब्ल्यू कंपनीचे बार्ज खराब हवामानामुळे भरकटले होते. रात्री अंधार आणि खराब हवामानामुळे मदत आणि बचाव कार्य पूर्ण करता आले नव्हते. सकाळी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत खलाशांना बाहेर काढण्यात आलंय...बार्जवर 14 खलाशी अडकले होते...