NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Akshaya Trutiya अक्षय तृतीयेला पितरांना समर्पित करून मगच का खाल्ला जातो आंबा?काय आहे परंपरा#local18

Akshaya Trutiya अक्षय तृतीयेला पितरांना समर्पित करून मगच का खाल्ला जातो आंबा?काय आहे परंपरा#local18

साडेतीन शुभ मुहूर्तापैकी महत्त्वाचा एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी लोकांमध्ये ‘अक्षय तृतीया’ या नावाने प्रसिद्ध आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक शुभ कार्यांना विशेष महत्त्व आहे.याच दिवशी देवांसमोर आणि पितरांच्या फोटो समोर पूजा करून आंबे ठेवले जातात. मगच हंगामातील आंब्यांचे सेवन करण्यास सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे. ही अशी परंपराच प्रेम मागचं कारण बहुतेक जणांना ठाऊक नाही आहे. त्यामुळेच याबाबत धर्मशास्त्र अभ्यासकांनी माहिती दिली आहे.