NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ajit Pawar On Ganpat Gaikwad Firing : भाजप आमदार गोळीबारावर अजितदादांनी कान टोचले!

Ajit Pawar On Ganpat Gaikwad Firing : भाजप आमदार गोळीबारावर अजितदादांनी कान टोचले!

उल्हासनगर येथे भाजप च्या आमदारांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यात प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये अस त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या घटना संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन त्यांनी यावेळेस केलेला आहे.