Ajit Pawar News | BJP प्रदेशाध्यक्षांवर शिंदेंचे मंत्री नाराज आहेत की काय, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलेलं असताचना अजित पवारांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवरही मोठं भाष्य केलं.