Ajit Pawar News : अजितदादांनी शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लिन चीट, अण्णा हजारेंचा आक्षेप...अजित पवार यांना क्लिनचीट देणाऱ्या क्लोजर रीपोर्टला,जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय. अण्णा हजारे, माणिकराव जाधव, शालिनीताई पाटील आणि किसन कवाद या नवीन प्रोटेस्ट पीटिशन दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.