मराठवाड्यातील शेतकरी आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विविध प्रयोग करत आहेत. धाराशिवमधील काजळाचे प्रगतशील शेतकरी किरण आहेर यांनी आपल्या दीड एकर शेतात खरबूज लागवड केली. त्यांचा खरबूज शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून जिल्हाभरातून लोक खरबूज पाहण्यासाठी येत आहेत. तर या खरबुजाला परदेशातून मागणी आली आहे