Sadashiv Kamble and Vijay Kamble have cultivated sericulture in Kurul of Solapur. Some farmers in Mohol and surrounding talukas are successfully producing silk by cultivating mulberry.सोलापूरच्या कुरूल येथे सदाशिव कांबळे आणि विजय कांबळे यांनी रेशीम शेती केलीय. मोहोळ आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये काही शेतकरी तुतीची लागवड करून यशस्वीरित्या रेशीम उत्पादन घेतात.