Farming activities are currently going on in full swing across the state. Many farmers have cultivated cotton. Cotton is so delicate to handle. It has to be taken care of equally delicately in the growing stage. Importantly, cotton is susceptible to disease. Agriculture Officer TS Mote has given detailed information about what measures should be taken and what medicines should be sprayed.राज्यभरात सध्या शेतीची कामं जोमात सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. कापूस हाताळायला जेवढं नाजूक असतं. तेवढीच नाजूकपणे वाढीच्या अवस्थेत त्याची काळजी घ्यावी लागते. महत्त्वाचं म्हणजे कापसाला रोगराई पटकन लागते. अशावेळी कोणत्या उपाययोजना कराव्या, कोणत्या औषधांची फवारणी करावी याबाबत सविस्तर माहिती कृषी अधिकारी टी एस मोटे यांनी दिली आहे.