Afghanistan Earthquake 2022 | Paktika Province मध्ये 6.0 तीव्रतेचा भूकंप आला आणि हजारो जीव उद्ध्वस्त झाले. 17 वर्षीय विद्यार्थी रहमान उल्लाहने आपल्या डोळ्यासमोर पाहिलेलं भीषण दृश्य सांगितलं.