Aditya Thackeray opposes Mumbadevi Corridor... This is a plot of the government to put this place in the builder's throat once again... Aditya Thackeray has made a serious allegation... Just as the corridor is being built in Pandharpur... Local traders have suffered. Aditya Thackeray said that in the future it may also happen in Mumbadevi... We will protest in this regard... Meanwhile, the state government held a meeting earlier regarding the corridor... But Amin Patel, the local MLA, was also not invited to this meeting. .मुंबादेवी कॉरिडॉरला आदित्य ठाकरेंनी विरोध केलाय... ही जागा पुन्हा एकदा बिल्डरच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे... असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय... ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये कॉरिडॉर बनत आहे... तेथील स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास झाला... तसाच त्रास आगामी काळात मुंबादेवीमध्ये सुद्धा होऊ शकतो... या संदर्भात आम्ही विरोध करणार असं आदित्य ठाकरे म्हणाले... दरम्यान कॉरिडॉर करण्यासंदर्भात राज्य सरकारने यापूर्वी बैठक घेतली... मात्र स्थानिक आमदार अमीन पटेल यांना सुद्धा या बैठकीला बोलावलं नाही असा आकरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय...