Shiv Sena candidate and guardian minister of Sambhajinagar Abdul Sattar today broke the coconut of the campaign..Sillod's village deity Siddheshwar Maharaj was launched by breaking a coconut. Abdul Sattar expressed his hope that he would get blessings..Sillod is the only constituency in the state where Muslim candidates are elected by voters of all castes and religions..Abdul Sattar also said that he will campaign for the son and daughter of BJP leader Raosaheb Danve because of the orders of Uti Dharma and Eknath Shinde...शिवसेना उमेदवार आणि संभाजीनगर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला..सिल्लोडचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना नारळ फोडून शुभारंभ केला.. आपण मुस्लिम असल्याचे कितीही भांडवल विरोधकांनी केले तरीही..देवांच्या हिंदू मुस्लिम बौद्ध आदिवासी बांधवांच्या आशीर्वादावर मी तीनदा आमदार झालो..आणि चौथ्यांदा मलाच आशीर्वाद मिळेल मिळेल अशी आशा सत्तार यांनी बोलून दाखवली..राज्यातील एकमेव सिल्लोड मतदार संघ आहे जिथे मुस्लिम उमेदवाराला सर्व जाती धर्माचे मतदार निवडून देतात..मी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या मुलगा आणि मुलीचा प्रचार युती धर्म आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे करेन असेही अब्दुल सत्तार म्हणाले..