Mihir Shah : अखेर 60 तासांना सापडला, 2 दिवसांनंतर शाहला अटकमुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात तिसऱ्या दिवशी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मिहिर शहा याला विरार येथून अटक केली आहे. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातानंतर मिहीर फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.Finally found after 60 hours, Shah arrested after 2 days, On the third day in the hit and run case in Mumbai's Worli, the police has got a big success. Police have arrested the main accused Mihir Shah from Virar. Mihir was absconding after the accident on Sunday morning. Since then, the police were looking for him.