NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / खुन्याकडून पोलिसांना अनोखा क्लू! 34 दिवसांनी कशी उलगडली नवी मुंबईतली मर्डर मिस्ट्री? | Crime | N18V

खुन्याकडून पोलिसांना अनोखा क्लू! 34 दिवसांनी कशी उलगडली नवी मुंबईतली मर्डर मिस्ट्री? | Crime | N18V

डिसेंबर महिन्यात एका तरुणानं आपल्याच मैत्रीणीचा गळा आवळून खून केला. मग त्याच दिवशी स्वत:ही आत्महत्या केली. सुसाईडनोटमध्ये तरुणीची हत्या कुठे केली याचा एक क्लू त्यानं सोडला होता. पण त्या क्लूवरुन तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना तब्बल 34 दिवस लागले. नवी मुंबईमधली ही मर्डर मिस्ट्री नेमकी काय आहे, जाणून घेऊयात