मृत गायकांकडून ए.आर.रेहमाननी गाणं गाऊन घेतलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या लाल सलामसाठी ए.आर रेहमाननं ही कमाल केलीये. कशी? नेमकं रेहमाननी केलं काय? आणि याला विरोध का होतो आहे? पाहा...