NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ajit Pawar यांच्याकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा | Pune Flood News

Ajit Pawar यांच्याकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा | Pune Flood News

State Deputy Chief Minister and District Guardian Minister Ajit Pawar visited the flood affected area of ​​Ekta Nagar area and reviewed the relief and rescue operations there. Mr. Pawar interacted with the flood affected citizens. He gave relief to the citizens by saying that the flood affected citizens will be supported through the state government and the municipal corporation.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एकता नगर भागातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन तेथील मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. श्री. पवार यांनी पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पूरबाधित नागरिकांना राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.