Heavy preparations for the historic meeting at Shivaji ParkPrime Minister Modi, Raj Thackeray will come on the same platformAll parties and major leaders of the Grand Alliance will be presentशिवाजी पार्कवर ऐतिहासिक सभेची जोरदार तयारीपंतप्रधान मोदी, राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावरमहायुतीतील सर्व पक्ष आणि प्रमुख नेते उपस्थित राहणारवांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात इंडिया आघाडीची सभाठाकरे, शरद पवार, खरगे, केजरीवाल उपस्थित राहणारभाजप नेते नितीन गडकरी नाशिक आणि धुळे दौऱ्यावरमहायुतीच्या उमेदवारांसाठी गडकरींच्या प्रचारसभामुंबईच्या घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणआरोपी भावेश भिंडेला कोर्टात हजर करणार