The biggest IT crisis of 2024 hit the world on Friday. A major technical problem occurred in Microsoft Corporation's cloud service. This had a major impact on various services including air transport, banking across the world.शुक्रवारी जगावर 2024मधील सर्वात मोठं आयटी संकट कोसळलं. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेत मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे जगभरात हवाई वाहतूक, बँक यासह विविध सेवांवर मोठा परिणाम झाला.